CBD FOR PETS

N M Awaaz – 236 कोरोना कहरनवी मुंबईत कोरोनाचा कहर वाढतच असून साडेपाच हजारांचा उंबरठा पार केला आहे.गुरुवारी एकाच दिवसात 236 रुग्णांची नव्यानी भर पडली आहे.तर 09 लोक हे मृत्युमुखी झाले असून एकुण आकडा 189 झाला आहे. गुरुवारी कोरोना बांधितांची संख्या 236 ने वाढली असून आता एकूण कोरोना बाधित 5629 झाली आहे पैकी 3188 लोक कोरोना मुक्त झाले आहेत.1 ते 15 वयोगटातील 09 मुलामुलींचा समावेश आहे. तर गुरुवारी एकूण 102 जण कोरोना मुक्त झालेले आहेत.
ग्राफीक्स च्या माध्यमातून एक नजर टाकूया

बेलापूर 45 , नेरुळ 37, वाशी 14, तुर्भे 08 कोपरखैराणे 31 घणसोली 54, ऐरोली 49 दिघा 15 एकूण 236 अशी आकडेवारी आहे

source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *